मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जून, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सरकारी नोकरीची मोठी संधी ! 8500 पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा, महत्वाचे अपडेट

▶️सरकारी नोकरीची मोठी संधी !  8500 पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा, महत्वाचे अपडेट ▶️ MSEB च्या महापारेषण विभागातील पदभरतीमध्ये येणारे सर्व अडथळे दूर झाले असून, पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे  ▶️ त्यामुळे आता लवकरच महापारेषण विभागात पदभरती होणार आहे, अशी माहिती राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली  ▶️ ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सांगितले! ▪️ ऊर्जामंत्रींनी दिलेल्या माहितीनुसार - MSEB च्या महापारेषण विभागात एकूण - 8,500 जागांची भरती करण्यात येणार, त्यामुळे उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी आहे ▪️ त्याचबरोबर महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक - दिनेश वाघमारे यांनी पदभरती प्रस्ताव तयार करून सादर केला  ▪️ त्यामुळे मंत्रालयात झालेल्या बैठकीत, ही पदभरती लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश डॉ. राऊत यांनी दिले आहेत  ▶️ राज्याचे ऊर्जामंत्र्यांनी दिलेली - ही माहिती, प्रत्येक परीक्षार्थ्यांसाठी नक्कीच खुप महत्वाची आहे, आपण थोडस सहकार्य करा, इतरांना देशील शेअर करा  👆🏽👆🏽👆🏽👆🏽👆🏽🤝🤝🤝🤝🤝🤝

पदवीधारकांसाठी बॅंकेत अधिकारी होण्याची सुवर्णसंधी

 ```पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी..! प्रादेशिक ग्रामीण बँकांमध्ये 10368 जागांवर भरती..! 👨🏻‍💼 देशातील प्रादेशिक ग्रामीण बँकेतील विविध पदांसाठी भरतीप्रक्रिया सुरू आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग सिलेक्शन बोर्ड, अर्थात 'आयबीपीएस'तर्फे 10368 पदांसाठी ही भरतीप्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 28 जूनपर्यंत आहे. 🕹️  कोणत्या पदासाठी भरती ▪️ऑफिसर स्केल- I (PO) प्रोबेशनरी ऑफिसर ▪️ऑफिस असिस्टंट- मल्टिपर्पज क्लार्क ▪️ऑफिसर स्केल-II आणि ऑफिसर स्केल-आई 🌐  कुठे करणार अर्ज' आयबीपीएस'च्या वेबसाईटवर ipbs.in  'आयबीपीएस' ऑनलाईनद्वारे पूर्वपरीक्षा घेणार आहे. 1, 7 ,8,14, 21 ऑगस्टला पूर्वपरीक्षा होईल. त्यातील यशस्वी उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी बोलावले जाईल. प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी 25 सप्टेंबर रोजी, तर क्लार्क पदासाठी 3 ऑक्टोबरला मुख्य परीक्षा होणार आहे. शैक्षणिक पात्रता ▪️ऑफिस असिस्टंट - मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी ▪️ऑफिसर स्केल-I असिस्टंट मॅनेजर - मान्यताप्राप्त विद्यापीठातील शेती, फळबाग तंत्रज्ञान, पशुवैद्यकीय आणि इतर अभ्यासक्रमातील पदवी ▪️जनर...

माझगाव डॉक शिपयार्ड १३८८ जागा

  सरकारी रोजगार ⏺माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई येथे पदसंख्या : एकूण १३८८ जागा भरत ⏺विभागाचे नाव :माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड ⏺पद : नॉन-कार्यकारी  ▶️ वेतन श्रेणी : वेतन श्रेणी नुसार  ▶️शैक्षणिक पात्रता : ८ वी  आणि १० वी पास  ▶️वयोमर्यादा :  १८ ते ३८ वर्षे ▶️ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ०४ जुलै २०२१ ▶️नोकरी ठिकाण :. मुंबई . Web site : https://mazagondock.in/

इयत्ता बारावी परीक्षा २०२१ बाबत महत्वपुर्ण निर्णय

   कोरोनाचा वाढता संसर्ग व त्यातून विद्यार्थ्यांच्या आरोग्याला उद्भवणारा धोका लक्षात घेता २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील इ. १२ वीच्या परीक्षा रद्द करण्याबाबतचे शासकीय आदेश आज काढण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे उत्तीर्ण करण्यात येईल. अंतर्गत मूल्यमापनाचे निकष राज्य मंडळामार्फत लवकरच जाहीर करण्यात येतील.

शाळा-महाविद्यालये-धार्मिक स्थळे बंदच

मुंबई : राज्यातील करोनाची साखळी तोडण्यासाठी लागू असलेले निर्बंध पाच स्तरांत शिथिल करीत सरकारने जनतेला दिलासा दिला आहे. त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येत असले तरी शाळा-महाविद्यालये आणि सर्व धार्मिक स्थळे मात्र बंदच राहणार असल्याचे सरकारने सोमवारी स्पष्ट

सरकारी कर्मचार्यांना विशेष नैमित्तिक रजा

सरकारी कर्मचार्यांना विशेष नैमित्तिक रजा  पालकांना किंवा कुटूंबातील व्यक्तीस करोनाचा संसर्ग झाला तर सरकारी कर्मचार्यास आता १५ दिवसाची विशेष नैमित्तिक रजा मंजूर करावी असे आदेश निर्गमित झाले आहेत!!!!!  

8 वी, 10 वी, ITI उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची संधी; 1500 पदांची भरती

पदाचे नाव  – अप्रेंटीस पद संख्या  – 1500 जागा शैक्षणिक पात्रता  – 8th and 10th Pass with ITI अर्ज पद्धती  – ऑनलाईन वयोमर्यादा  – 16 ते 24 वर्षे अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 जुलै 2021 आहे.

मनपात मेगाभरती

मनपा मेगा भरती