मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

शिक्षकांसाठी महत्वाचे शासन निर्णय

तीस वर्षांतील शिक्षक कर्मचारी शासन निर्णय

◾◾शासन निर्णय◾◾ 🎉 तीस वर्षातील सर्व शासन निर्णय 🎉 ➡️ *सन 1992 वर्षातील जीआर* https://www.grteacher.com/2019/08/Gr-teacher-maharashtra-gov-1992.html  ➡️ *सन 1993 वर्षातील जीआर* https://www.grteacher.com/2019/08/Gr-teacher-maharashtra-gov-1993-year.html ➡️ *सन 1994 वर्षातील जीआर* https://www.grteacher.com/2019/08/Gr-teacher-maharashtra-gov-1994-year.html ➡️ *सन 1995 या वर्षातील शासन निर्णय* https://www.grteacher.com/2019/08/Gr-teacher-maharashtra-gov-1995-year.html ➡️ *सन 1996 या वर्षातील शासन निर्णय* https://www.grteacher.com/2019/08/Gr-teacher-maharashtra-gov-1996-year.html ➡️ *सन 1997 या वर्षातील शासन निर्णय* https://www.grteacher.com/2019/08/Gr-teacher-maharashtra-gov-1997-year.html ➡️ *सन 1998 या वर्षातील शासन निर्णय* https://www.grteacher.com/2019/08/Gr-teacher-maharashtra-gov-1998-year.html ➡️ *सन 1999 या वर्षातील शासन निर्णय* https://www.grteacher.com/2019/08/Gr-teacher-maharashtra-gov-1999-year.html ➡️ *सन 2000 या वर्षातील शासन निर्णय*   https://www.grteacher.com...
अलीकडील पोस्ट

GMC Nagpur Recruitment 2021 for 100 Vacancies)

  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (GMC), नागपूर यांनी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. त्यानुसार येथे 100 जागांसाठी पात्र उमेदवारांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. (GMC Nagpur Recruitment 2021 for 100 Vacancies) ➡️पदाचे नाव (Name of the Post): 1) सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor ) 2) वरिष्ठ रहिवासी (Senior Resident) 3) वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) 4) कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी (Junior Medical Officer) 5) आहारतज्ञ (Dietician) ➡️शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):  1) सहाय्यक प्राध्यापक – MCH/D.M 2) सहाय्यक प्राध्यापक – MD/M.S ( 1 वर्ष वरिष्ठ निवासी पदाचा अनुभव आवश्यक आहे.) 3) वरिष्ठ निवासी – MD/M.S 4) वैद्यकीय अधिकारी – MBBS / पदव्युत्तर पदवी 5) कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी – MBBS / पदव्युत्तर पदवी 6) आहारतज्ञ – B.Sc Home Science /  M.A. Home Science / PGDD *️⃣सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी पुढील लिंकवर एकदा क्लिक करा (Notification)  ▶️ https://bit.ly/3eQHiYX  🤝 मुलाखतीची तारीख (Date of Interview): इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 26 जुलै 2021 रो...

इयत्ता १ ली ते इयत्ता १२ वी पाठ्यक्रमात २५% कपात

इयत्ता १ ली ते इयत्ता १२ वी पाठ्यक्रमात २५% कपात        कोविड-१९ च्या पार्श्वभूमिवर शैक्षणिक सत्र २०२१-२२ साठी पाठ्यक्रमात २५ % कपात करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने आज घेतला आहे . राज्यांत यंदाही कोविड आपत्तीमूळे अद्या राज्यातील १ ली ते १२ चे वर्ग वेळेत सुरू झालेले नाहीत तसेच राज्या काही ठीकाणी स्थानिक पातळींवर करोना संसर्ग व आकडेवारी याअधारे ८-१२ चे वर्ग काही अंशी १५ जुलै पासून सुरू करण्यात आलेले आहेत . परंतु विद्यार्थी उपस्थिती  प्रमाण २५% ते ५० % आहे तसेच संपूर्णपणे शाळा अद्याप तरी सुरू करणे शक्य नाही असे एकंदरीत वातावरण राज्यांत आहे . त्या पार्श्वभूमीवर राज्यातील १ ली ते १२ वी चा पाठ्यक्रम  सर्वाणूमते २५% कपात करण्याचे ठरले आणि आज तसा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.तसेच कमी करण्यात आलेल्या पाठ्यक्रमाची यादी संचालक , राज्य शैक्षणिक व संशोधन परीषद ,महाराष्ट्र , पुणे यांनी त्यांचे संकेतस्थळाने प्रसिद्ध करावी तसेच याबत शाळांना, विद्यार्थी तसेच पालकांना अवगत करून द्यावे असे आदेशित केले आहे .

MPSC दुय्यम सेवा परीक्षा २०२१ थोडक्यात

  ➡️एम.पी.एस.सी.दुय्यम सेवा परीक्षा २०२१ ▶️पात्रता :- कोणत्याही शाखेची पदवी किंवा पदवीच्या अंतीम वर्षात. ▶️वयोमर्यदा:-सर्वसाधारण १८ ते १८ ( आरक्षित उमेदवारांना ५ वर्षे शिथील) ▶️शारीरिक :-पीएसआय साठी ✅  ▶️परीक्षा स्वरूप :-१०० गुणांची पूर्व परीक्षा ज्या पदासाठी उमेदवार मुख्यपरीक्षेस पात्र ठरेल त्यांच पदासाठी मुख्यपरीक्षा देतां येईल. ▶️मुख्य परीक्षा:-४०० गुणांची ,२ अनिवार्य पेपर( ASI/STI मुख्य परीक्षा पात्र विद्यार्थ्यांचे अंतिम निकाल मुख्यपरीक्षेतील गुणांच्या अधारे परंतु PSI साठी शारीरिक चाचणीचे (१००गुण)पन गुण विचारात घेतात. *️⃣ फक्त PSI साठी ४० गुणांची मुलाखत असते !

डी टी एड / बी एड धारकांसाठी खुशखबर

  डी टी एड / बी एड धारकांसाठी खुशखबर  बहु प्रतिक्षीत महाटेट MAHATET २०२१ . परीक्षेस अखेर हिरवा कंदिल मिळाला आहे .  २ वर्षा पासून शिक्षक पात्रता परीक्षा झालेली नव्हती परंतु अता राज्यात होणार ४० हजार शिक्षकांची मेगा भरती ! राज्य सरकारचा मोठा निर्णय त्यानुसार आता शिक्षक भरतीस पात्र ठरण्यासाठी TET परीक्षा घेतली जाणार - असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले आहे ! या निर्णयाचा लाभ महाराष्ट्रातील १० लाख डीटीएड बेरोजगारानां होईल या जागा टप्प्या टप्प्याने भरल्या जाणार आहेत . त्यातील ६१०० जागा पहिल्या टप्प्यात भरल्या जाणार आहेत . 

पवित्र प्रणालीमार्फत 3 हजार शिक्षण सेवकांची पदे भरली जाणार

  पवित्र प्रणालीमार्फत 3 हजार शिक्षण सेवकांची पदे भरली जाणार सामान्य प्रशासन विभागाने नुकतीच शिक्षण सेवक भरतीला मान्यता दिल्यामुळे सुमारे तीन हजार शिक्षण सेवकांची पदे भरली जाणार आहेत. गुणवत्ताधारक उमेदवारांसाठी पवित्र प्रणालीच्या माध्यमातून पारदर्शकपणे ही प्रक्रीया राबविण्यात येणार आहे. शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्या पुढाकारामुळे भरती प्रक्रीयेला आता गती मिळणार आहे. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या/खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, अंशतः अनुदानित व विना अनुदानित तसेच अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील तसेच शासकीय व अनुदानित अध्यापक पदविका विद्यालयातील (डी. एल. एड.कॉलेज) शिक्षकांच्या रिक्त पदांवर भरती करताना सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी मिळावी व शिक्षण सेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड होण्याच्या दृष्टीने शिक्षण सेवकांची भरती ‘अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी” (TAIT) परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे तसेच खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये ‘अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी” (TAIT) परीक्षेत उच्...

नवोदय विद्यालय भरती २०२१-२०२२

  बहुप्रतिक्षीत नवोदय विद्यालय भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे सविस्तर जाहिरात वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा किंवा पीडीएफ डाऊणलोड करण्यासाठी लिंकवर क्लिक करून PDF डाऊणलोड करा……. https://navodaya.gov.in/nvs/ro/Pune/en/home/index.html

OIL INDIA या सरकारी कंपनीत नौकरीची सुवर्णसंधी

Oil India ltd या सरकारी कंपनीत कनिष्ठ सहायक व अभियंता पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत पद संख्या ,अर्हता , व इतर सविस्तर जाहिरात पहाण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा.  अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇🏾 https://t.me/Sarkari_Naukri_Free_Jobs_Alert/6039