मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सप्टेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

करोना सोबत जगायला तयार होऊ

  करोना सोबत जगायला तयार होऊ Covid 19 हा आजार विषाणूमूळे होतो 'Covid 19' हे त्याचे संक्षिप्त नाव होय याचे पूर्ण नाव आहे Corona virus diseases 2019 . हा आजार करोना या विषाणू मुळे होतो आणि तो 2019 मध्ये सापडला म्हणून 'Covid 19' हे त्याचे नाव. हा आजार सर्व प्रथम चिन या देशातील वुहान या शहरात दिसून आला त्यानंतर तो इटली ,जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन आणि मग इतर देशात पसरला . चिन या देशात तो डिसेंबर 2019 मध्ये दिसून आला त्यानंतर चीनने बर्याच प्रमाणात त्यावर नियंत्रण मिळवले पंरतु तोपर्यंत तो संपूर्ण जगात पसरला. भारतात सर्वप्रथम जानेवारी मध्ये केरळ राज्यात पहिला चिन मधून आलेला विद्यार्थी करोना पाॅझिटीव दिसून आला होता .त्यानंतर खर्या अर्थाने वाढ मार्च 2020 मध्ये व्हायला सुरुवात झाली ती आज पर्यंत सुरूच आहे,आज आपला देश करोना पाॅझिटीव रूग्ण संख्येत जगात दुसर्या क्रमांकावर आहे. अनेक तज्ज्ञांचे मत आहे की भारत हा करोना चा हाॅट्सपाॅट होणार आहे एकट्या महाराष्ट्रात करोनाचे ५० लक्ष रोगी होणार आहेत. अनेक विद्यार्थी आणि लहान मुलांना हा प्रश्न पडतो की करोना हा आजार कधी संपणार आपण पहिल्या सारखे कधी...