कोरोनाचा वाढता संसर्ग व त्यातून विद्यार्थ्यांच्या आरोग्याला उद्भवणारा धोका लक्षात घेता २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील इ. १२ वीच्या परीक्षा रद्द करण्याबाबतचे शासकीय आदेश आज काढण्यात आले.सर्व विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे उत्तीर्ण करण्यात येईल. अंतर्गत मूल्यमापनाचे निकष राज्य मंडळामार्फत लवकरच जाहीर करण्यात येतील.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा