▶️सरकारी नोकरीची मोठी संधी ! 8500 पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा, महत्वाचे अपडेट
▶️ MSEB च्या महापारेषण विभागातील पदभरतीमध्ये येणारे सर्व अडथळे दूर झाले असून, पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे
▶️ त्यामुळे आता लवकरच महापारेषण विभागात पदभरती होणार आहे, अशी माहिती राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली
▶️ ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सांगितले!
▪️ ऊर्जामंत्रींनी दिलेल्या माहितीनुसार - MSEB च्या महापारेषण विभागात एकूण - 8,500 जागांची भरती करण्यात येणार, त्यामुळे उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी आहे
▪️ त्याचबरोबर महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक - दिनेश वाघमारे यांनी पदभरती प्रस्ताव तयार करून सादर केला
▪️ त्यामुळे मंत्रालयात झालेल्या बैठकीत, ही पदभरती लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश डॉ. राऊत यांनी दिले आहेत
▶️
राज्याचे ऊर्जामंत्र्यांनी दिलेली - ही माहिती, प्रत्येक परीक्षार्थ्यांसाठी नक्कीच खुप महत्वाची आहे, आपण थोडस सहकार्य करा, इतरांना देशील शेअर करा
👆🏽👆🏽👆🏽👆🏽👆🏽🤝🤝🤝🤝🤝🤝


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा