➡️एम.पी.एस.सी.दुय्यम सेवा परीक्षा २०२१
▶️वयोमर्यदा:-सर्वसाधारण १८ ते १८ ( आरक्षित उमेदवारांना ५ वर्षे शिथील)
▶️शारीरिक :-पीएसआय साठी ✅
▶️परीक्षा स्वरूप :-१०० गुणांची पूर्व परीक्षा
ज्या पदासाठी उमेदवार मुख्यपरीक्षेस पात्र ठरेल त्यांच पदासाठी मुख्यपरीक्षा देतां येईल.
▶️मुख्य परीक्षा:-४०० गुणांची ,२ अनिवार्य पेपर( ASI/STI मुख्य परीक्षा पात्र विद्यार्थ्यांचे अंतिम निकाल मुख्यपरीक्षेतील गुणांच्या अधारे परंतु PSI साठी शारीरिक चाचणीचे (१००गुण)पन गुण विचारात घेतात.
*️⃣फक्त PSI साठी ४० गुणांची मुलाखत असते !









टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा